आज Special Podcast| महायुतीत निधीवरून 'फाईल वॉर'? दादांनी विचारला शिंदेंना जाब?| | Aaj Special SAAM-TV Podcast
Manage episode 442292617 series 3480446
विधानसभा निवडणुकीपूर्वी निधीवरून अजित पवार आणि एकनाथ शिंदेंमध्ये फाईल वॉर सुरु झाल्याची माहिती समोर आलीय. मात्र मंत्रिमंडळाच्या बैठकीत काय घडलं? अजित पवार विरुद्ध एकनाथ शिंदे यांच्यात खडाजंगी का झाली? त्यावरचा हा खास रिपोर्ट..
83 odcinków