# 1642: "हर फिक्र को धुएँ मे उडता चला गया।" लेखक : पराग गोडबोले. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
Manage episode 458213605 series 3431535
खरं सांगतो, ' हर फ़िक्र को धुएँ में उड़ाता चला गया ' या गाण्याचं जाम गारुड होतं माझ्यावर, शाळेत असताना. मग मोठा झाल्यावर विल्स हाती धरली आणि पहिला झुरका घेतला. सगळ्यांना लागतो तसा ठसका वगैरे नाही लागला मला, उलट छान वाटलं. नवं काहीतरी थ्रिल !!! हळुहळू, आवडीचं रूपांतर व्यसनात झालं. काही काळाने खोकला सुरू झाला.
प्रत्येक सिगरेट नंतर एक अपराधी भावना मनाला डंख करायची. ...
पण शेवटी २२ वर्षांनी सिगरेट सुटली......त्याची कहाणी
1660 odcinków