# 1644: चोराचा आर्थिक विकास! कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
Manage episode 458375093 series 3431535
एका सेवानिवृत्त गृहस्थाने पत्नीसह महिनाभर त्यांच्या मूळ गावी जायचे ठरवले. चोर आल्यास त्याला एक पत्र लिहून ठेवले.
परतल्यावर चोराचे पत्र त्यांची वाट पाहत होते....
"माझ्या निवृत्त मित्रा, टिप्सबद्दल धन्यवाद..
मिशन यशस्वीरित्या पूर्ण झाले आणि भरपुर कमाईही झाली.
म्हणून तुमचे आभार व्यक्त करण्यासाठी एक लाख रुपये रोख ठेवले आहेत."
1653 odcinków