# 1646: डॉ विनय कोपरकरांची गोष्ट. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
Manage episode 459152401 series 3431535
डॉक्टरांच्या हातात रिपोर्ट होते.
निदान झालं .... नॉन ALCOHOLIC लिव्हर सिरॉसिस ..
व्यसनापासून हजारो हात लांब असलेला मी .. लिव्हर खराब झालं होतं..
माझ्याकडे खूप पैसा आहे.
पण पैसा असूनही जगात कुठेच अस शॉप नाही जिथून मी हृदय, किडनी, फुफ्फुस, हात, पाय विकत घेईन!
माझ्यासमोर बसलेले तुम्ही सगळे खूप श्रीमंत आणि नशीबवान आहात.
निसर्गाने दिलेले सगळे अवयव तुमच्याकडे आहेत.
त्याची काळजी घ्या.
व्यसन करून छातीच खोक करून घेऊ नका. कुणीतरी अज्ञात माणसाच्या अवयव दानाच्या योग्य निर्णयामुळे आज मी तुमच्या समोर उभा आहे......!
1660 odcinków