स्वप्नकथा Swapnakatha - भाग 1- Shabdaphule शब्दफुलें Ep.81 - Writer - Abhisheki. Voice - Sujata S.
Manage episode 363770270 series 2820736
स्वप्नकथा भाग 1 (जगापलिकडचे जग)
लेखन - अभिषेकी, आवाज - सुजाता.
वास्तवाच्या पलीकडे जाऊन अनुभवलेलं जग म्हणजे स्वप्नं! अपूर्ण इच्छा, कधी भय, कधी आकांक्षा, कधी असूया तर कधी अवहेलना! या साऱ्यांचा गंध-दुर्गंध जिथे पसरलेला असतो त्या स्वप्नांच्या जगातील कथा म्हणजे स्वप्नकथा... अभिषेकी लिखित कल्पनाविष्कार ऐकुया शब्दफूलेच्या 81 व्या भागात.
Like, subscribe, share and comment.
Music :- audionautics.com. Mixkit.comSound
Effect from https://pixabay.com/?utm_source=link-attribution&utm_medium=referral&utm_campaign=music&utm_content=6693
आम्हाला साहित्य पाठवण्यासाठी सम्पर्क -Email :- shabdaphule@gmail.com
*******
Shabdaphule YouTube https://youtube.com/channel/UC3ps-4iWCrJFYWQdGaQH0hQ
******
Insta link:- https://www.instagram.com/invites/contact/?i=1rdzuo05d1g2l&utm_content=i0romv6
********
Our Facebook:-https://tinyurl.com/yc7rs452
********
Like, subscribe, share करा आणि comments मध्ये बहुमूल्य अभिप्राय ही द्यावा.
130 odcinków